शिरुरमधून उघडकीस आली अंमली पदार्थांची ‘साखळी’ गॅरेज चालकापासून थेट पोलीस हवालदारापर्यंत धागेदोरे 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील एका साध्या गॅरेज चालकापासून सुरु झालेली अंमली पदार्थांची चौकशी थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलातील हवालदारापर्यंत जाऊन पोहोचल्याने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १० किलो ७०७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह पाच आरोपींना […]

अधिक वाचा..

रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलनेच केल अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य

मुंबई: मुंबईतील सात रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना शनिवारी (१२ जुलै २०२५) घडली. मिळालेल्या महितीनुसार, […]

अधिक वाचा..

आई, वडील आणि भावाच्या कष्टाचे झाले चीज ‘आकाश’ ची पोलिस शिपाईपदी निवड

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत आकाशाने पोलिस होण्याचे केले स्वप्न केले साकार रांजणगाव गणपती (तेजस फडके): घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्या आर्थिक परिस्थितीवर मात करत कारेगाव येथे राहणाऱ्या आकाश प्रकाश खिलारे (वय 25) मूळ रा. पारडी सावळी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली या युवकाने कारेगाव येथे भाड्याच्या खोलीत राहून पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांचे निलंबन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरुन कारवाई करत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे एका इसमाने फसवणुकीबाबत तक्रारी अर्ज दिला होता. सदर अर्ज चौकशीसाठी पोलीस निरीक्षक यांनी […]

अधिक वाचा..

भररस्त्यात कॉस्टेबल आणि होमगार्ड मध्ये सिनेस्टाईलने हाणामारी

उत्तर प्रदेश: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. कारण, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर होमगार्ड आणि पोलीस कॉंस्टेबलमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत होमगार्ड हा पोलीस कॉंस्टेबलला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश मधील जालौन शहरात ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा..