राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनावणीनंतर विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत युक्तिवादाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा श्रेष्ठ असल्याचा मुद्दा […]

अधिक वाचा..

‘अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्षच नव्हता’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: Sanjay Raut यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना Ajit Pawar, Praful Patel, Sunil Tatkare आणि Dhananjay Munde यांच्यावर जोरदार टीका केली. महापालिका निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भूमिका […]

अधिक वाचा..

राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का

कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांचा परखड सवाल.    मुंबई: भा.ज.प च्या प्रवक्तेपदी राहिलेल्या एका व्यक्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी शिफारस करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. प्रवक्ता हा त्याच्या राजकीय पक्षाचा चेहरा असतो असे म्हंटले जाते. मग, एका राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा कशी असू शकते असा प्रश्न गाडगीळ यांनी […]

अधिक वाचा..