दुधात चिमुटभर खसखस टाकून प्यायल्यास होतात हे आरोग्यदायी फायदे

आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्या होत राहतात. भलेही या समस्या गंभीर नसल्या तरी कालांतराने या समस्या डोकं वर काढतात आणि मोठे आजार होतात. अशात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. यासाठी रोज दूध पिणे फायद्याचे ठरते. अशात जर दुधात खसखस मिश्रित करुन प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. खसखसमध्ये ओमेगा 3 […]

अधिक वाचा..

खसखसचे चे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठीचे फायदे

खसखशीचं कवच खूप कठीण असतं. त्यामुळे ती दुधात किंवा पाण्यात काही तास भिजवून नंतर वाटली जाते. त्यानंतर कढईत कोरडी भाजून तिची पूड केली जाते. पाण्याबरोबर पेस्ट केली जाते. खसखशीत काही प्रमाणात ‘ई’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन, मँगनीज, मॅग्नेशिअम, तांबं, पोटॅशिअम आणि जस्त यांचं प्रमाण असतं. खसखशीच्या आवरणातील उपलब्ध तंतूंमुळे पोट साफ होण्यास मदत होते […]

अधिक वाचा..