नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या….

मुंबई: मुंबईतील सुमारे २२०० कीमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. दुपारी […]

अधिक वाचा..

नुकसान ग्रस्तांना रहेमान फाउंडेशनने मदत करत दिला सर्व धर्म संभावतेच आदर्श संदेश

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील तलाव फुटल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडल्याची घटना घडली असताना पुण्यातील रहेमान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देत आधार दिला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे मागील आठवड्यात झालेल्या पावसामध्ये तलाव फुटून गावठाणात पाणी गेल्याने अनेक घरातील साहित्य वाहून […]

अधिक वाचा..