पोटॅशियम ची कमतरता
शरीराला ताकद पुरविणारे ‘पावर हाउस’ कोणते असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर पोटॅशियम असेच असेल. पोटॅशियम शरीरातील कोशिका मध्ये असून, हे नर्व्हज आणि स्नायूंना क्रियाशील ठेवण्यास मदत करते. तसेच इतर पौष्टिक तत्वे अवशोषित होण्यासाठी, किडनीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि सोडियमची पातळी नियंत्रित ठेवण्यासही पोटॅशियम सहायक आहे. आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करून आपण पोटॅशियम प्राप्त […]
अधिक वाचा..