मसाल्याच्या डब्यातील ही पिवळी सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या
हळदीचा वापर प्रामुख्याने भारतीय घरांमध्ये होतो. याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्याचा फायदा निश्चितच आरोग्याला होतो. त्यात अँटि ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीतील गुणधर्मामुळे बॅड कोलेस्टेरॉल, अपचन, ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी हळदीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. […]
अधिक वाचा..