अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-समीकरण बदलणार? राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. 29 जानेवारी रोजी बारामती तालुक्यात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरही अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. वक्तशीरपणा, धडाडीचे निर्णय, प्रशासनावरची पकड […]

अधिक वाचा..

अखेरच्या दिवशी शक्तीप्रदर्शनाची धग; शिरूर तहसील परिसरात जत्रेचे वातावरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिरूर तालुक्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. ढोल-ताशे, घोषणा, वाहनांच्या रांगा आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. शिरूर […]

अधिक वाचा..

युवा स्वाभिमानची ऐतिहासिक मुसंडी; भाजपला सत्तेसाठी तडजोडीची वेळ

अमरावती: अमरावती महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाने १५ जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली असून, भाजपला सत्तास्थापनेसाठी त्यांच्या पिचवर येण्यास भाग पाडले आहे. या निवडणुकीत भाजपला तब्बल २० जागांचे नुकसान सहन करावे लागले असून, पक्षाला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसने १५ जागा जिंकत आपली इभ्रत वाचवली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) […]

अधिक वाचा..

आनोसेवाडीत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी; वीजपुरवठ्याला फटका

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी (आनोसेवाडी) परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतात असलेल्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याने परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असुन शेतकरी व नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लकीचंद मोरसिंग राठोड (वय २७, तंत्रज्ञ, रांजणगाव गणपती शाखा, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करताय, हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा झंझावाती प्रचार मुंबई: राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला […]

अधिक वाचा..

मनपा निवडणुकीत ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’ वगनाट्य

भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे […]

अधिक वाचा..

सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का मुंबई: देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत; मतचोर सरकारला सत्तेतून खाली खेचूनच गप्प बसू; हर्षवर्धन सपकाळ

‘वोट चोर, गद्दी छोड’चा कामठीत दिलेला नारा देशभर पोहचला; लोकशाहीला हात घालणाऱ्यांना धडा शिकवू मुंबई: भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका […]

अधिक वाचा..

राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा; विजय वडेट्टीवार

लातूर: लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

अधिक वाचा..