प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून काम करत असल्याने राजकीय स्वार्थापोटी आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी महापौर तथा शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केला. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी आज […]
अधिक वाचा..