राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; प्रफुल पटेलांची घोषणा, रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

बारामती: सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष Praful Patel यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या जोमाने भरारी घेईल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. या वेळी बोलताना पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नेतृत्वगुणांचे तोंडभरून कौतुक केले. “नेतृत्व […]

अधिक वाचा..

प्रफुल्ल पटेलांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली धक्कादायक आकडेवारी

मुंबई: राजकारणातील अनुभवी नेते, केंद्र सरकारमधील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केलेले प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांपैकी एक मानले जातात. एकूण संपत्ती किती? 2024 च्या राज्यसभेच्या नामांकनावेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रफुल्ल पटेल यांची […]

अधिक वाचा..

अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर तारतम्य बाळगून बोलावे अन्यथा…

मुंबई: भांडुपचा भोंगा आज दिल्लीवरून कर्णकर्कश आवाजात एखाद्या मानसिक रोग्यासारखा वाजला मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याबद्दल त्याने तारतम्य बाळगून बोलावे नाहीतर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड भविष्यात बुक करु असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा

मुंबई: पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा, अशी विनंती कालही आणि आजही केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी रविवार (दि. 16) रोजी आम्ही शरद पवारसाहेब यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण […]

अधिक वाचा..