बावनकुळेंचे वडेट्टीवारांकडून कौतुक; ‘2029 ला आमचा नंबर लागला तर माझी तारीफ करा’

कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे आणि निर्णयक्षमतेचे जाहीरपणे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोल्हापुरात आयोजित तेली समाजाच्या मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचेही कौतुक केले. बावनकुळे यांच्या धडाकेबाज निर्णयांचा आणि कामाच्या वेगाचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, त्यांच्या निर्णयांचा राज्यातील […]

अधिक वाचा..