छ. संभाजीनगरमध्ये नव्या रिंग रोडची तयारी सुरू! ‘या’ गावाच्या भागातून जाणार

संभाजीनगर: शेंद्रा डीएमआयसी – बिडकीन – वाळूज – करोडी – हर्सूल – सावंगी या मार्गावरून जाणाऱ्या नव्या रिंग रोड प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे आणि तो लवकरच शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हा रिंग रोड छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MRDA) कडून प्रस्तावित असून, शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ […]

अधिक वाचा..

डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ८००० एकर जमीन संपादनाच्या तयारीत ७ गावांचा समावेश

संभाजीनगर: दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर (DMIC) अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीतील बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील जमीन संपत आली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यासाठी ८ हजार एकर नवीन जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जमीन संपादन कोणत्या गावांतून एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील ७ गावांतील जमीन संपादित होणार आहे. 1. चिते पिंपळगाव 2. चितेगाव 3. […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने बाप्पुसाहेब शिंदे यांची जिल्हा परिषदेची तयारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांपुर्वी शिरुर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. त्याच पार्श्वभुमीवर शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी रांजणगाव गणपती येथे भव्य हळदी-कुंकू समारंभ घेत माजी खासदार शिवाजीराव […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२३ या शौर्यदिनी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात असून पोलीस आयुक्त रितेश कुमार व पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जयस्तंभ परिसराला भेट देऊन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. कोरेगाव भीमा (ता. […]

अधिक वाचा..