निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी मिळालं प्रमोशन! अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण

मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांना निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी गृह विभागाने पदोन्नती दिली आहे. गुन्हेगारी जगात आणि महाराष्ट्र पोलिसात प्रसिद्ध असलेले दया नायक यांना आता ACP (सहाय्यक पोलीस आयुक्त) म्हणून बढती देण्यात आली आहे. मंगळवारी (29 जुलै 2025) बढती मिळालेले दया नायक गुरुवारी (31 जुलै 2025) पोलीस सेवेतून निवृत्त […]

अधिक वाचा..

राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदांची पदोन्नतीद्वारे होणारी भरती जवानांमधून

मुंबई: राज्य उत्पादन शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा दुय्यम निरिक्षक (गट -क) पदासाठी सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाला उत्तर […]

अधिक वाचा..

मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार; मंत्री उदय सामंत

मा. राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान पुणे: मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित विश्व मराठी संमेलन २०२५ चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, साहित्यिक […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तिघांची हवालदारपदी बढती

शिक्रापूर: पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण मधील तब्बल एकशे दहा पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी बढती झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, संतोष पवार, नवनाथ नाईकडे यांची पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार पदावर बढती झाली आहे. बढती झालेल्या सर्व […]

अधिक वाचा..