विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी विद्यापीठांनी तत्परतेने कार्यवाही करावी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासाला पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात पार […]

अधिक वाचा..

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही काळ तिच्या कुटुंबीयांची धावपळ उडाली होती. मात्र जेजुरी पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतेमुळे या घटनेचा सुखद शेवट झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी येथील भाविकांचा एक गट श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे आला होता. त्यांच्यासोबत तीन वर्षांची स्वरांशी […]

अधिक वाचा..