शिरुर तालुक्यातील रामदास दरेकर यांची मनसेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड

राज ठाकरे यांच्या हस्ते पत्र सुपूर्त  कोरेगाव भीमा (प्रतिनिधी): सणसवाडी (ता.शिरुर) येथील नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांची खुद्द राज ठाकरे यांच्या हस्ते पत्र देऊन मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यातल्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तळागाळातील सच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड झाली असल्याचे मत […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार; रवींद्र चव्हाण

मुंबई: पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील पुणे-खडकवासला, डोणजे- रोजणे रस्ता आणि डोणजे- कोंढणपूर खेड शिवापूर रस्त्यांची अपूर्ण कामे काँक्रिटीकरण करून लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा बार असोशियनच्या सदस्यपदी ॲड. रेश्मा चौधरी बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा बार असोशियनच्या सदस्यांची निवडणूक नुकतीच पार पडली असताना शिरुर तालुक्यातील ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांची शिरुर तालुक्यातून पुणे जिल्हा बार असोशियनच्या कार्यकारिणी सदस्य पदी बिनविरोध निवड झाली असल्याने शिरुर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. तर ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बोलताना वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार […]

अधिक वाचा..

पुण्यात दारु पिण्यास मनाई केल्याने गोळी झाडून जिवे मारण्याची धमकी…

पुणे: दारु पिण्यास मनाई केल्याने एकास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार कोथरुड भागात घडला आहे. याबाबत ऋषीकेश भास्कर यशाेदे (वय ४३) रा. ग्लोरिया ग्रास, पौड रस्ता यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरुडमधील भुसारी काॅलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ तिघेजण दारु पित होते. त्यावेळी यशोदे यांनी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात प्रथमच शिक्षकांचे वेतन ऑनलाईन, कसे बघा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षकांना देण्यात येणारे वेतन यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने वेतन जमा होण्यास वेळ लागत होता. मात्र सध्या जिल्हा परिषदेने ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन देण्यात सुरवात केली असल्याने शिक्षकांना एकाच वेळी वेतन ,मिळत असताना पुणे जिल्हा परिषदेकडून एकाच वेळी सर्व शिक्षकांना वेतन मिळाले तर प्रथमच असा उपक्रम राबविण्याचा बहुमान देखील पुणे जिल्हा परिषदेने […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील बेकायदा शाळा चालवणाऱ्या संचालकांवर कारवाई करा…

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेने पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर, पालिकेकडून अनाधिकृत शाळा घोषित केल्या जातात. मात्र, या शाळांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करणे, या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर…

किरकटवाडी: पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मैत्रीचा बहाना करत करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारातून सदर मुलगी 4 महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने सिंहगड रस्त्यावरील हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस […]

अधिक वाचा..