Video: कारेगाव येथे ढगफुटी सदृश पाऊस; पुणे-नगर महामार्ग पाण्यात…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 18) रोजी सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कारेगाव तसेच फलके मळा येथे पाऊसाचे पाणी मोठया प्रमाणात रस्त्यावर वाहून आल्याने पुणे-नगर महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुक कोंडी झाली. परंतु रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे ट्राफिक पोलिस, होमगार्ड आणि स्थानिक युवकांनी रात्री उशिरापर्यंत वाहत्या […]

अधिक वाचा..

कारेगाव येथे पुणे-नगर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या गटारलाईनचे काम धिम्या गतीने

शिरुर (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे पुणे-नगर महामार्गाच्या लगतच पाणी साठल्याने रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पडत असल्याने सार्वजनिक बांधकामं विभागाच्या वतीने कारेगाव कडुन शिरुरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गटार लाईनच काम चालू असुन महिन्यापुर्वी या रस्त्याच्या लगतच मोठे मोठे खड्डे उरकुन ठेवले असुन गटार लाईनच काम धिम्या गतीने चालू असल्याने येथील व्यावसायिकांना त्याचा मोठया […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू तिघे गंभीर जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात कारचे नुकसान होत एका युवकाचा मृत्यू होत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून अमोल संभाजी फुले असे मृत तरुणाचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून चौघे मित्र त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एम एफ ६६६४ या […]

अधिक वाचा..
shikrapur traffic

शिक्रापूरमध्ये वाहतूककोंडी; पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…

सलग तीन दिवस करावा लागतोय वाहतूककोंडीचा सामना शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्ता वाहतूककोंडीने नेहमीच चर्चेत येत असणारा रस्ता असून मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याची वाहतूक कोंडीची ओळख पुसली जात असताना आता पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिक्रापूरसह परिसरातील नागरिक व वाहनचालक या वाहतूककोंडीने त्रस्त झाले आहेत. शिक्रापूर […]

अधिक वाचा..

Video: कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग गेला खड्डयात…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेले आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे कारेगाव येथील मुख्य चौकात गटार लाईन नसल्याने पाणी साठत आहे. पुणे-नगर महामार्गाला मोठया प्रमाणात खड्डे पडले असून, रात्रीच्या वेळेस याठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यात हि समस्या निर्माण होत असल्याने रोडच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटवून या ठिकाणी गटार लाईन करण्यात यावी, अशी मागणी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर व्हर्लपुल कंपनीसमोर दोन कंटेनरची कारला धडक रांजणगाव गणपती: पुणे-नगर महामार्गावर पुण्यावरुन अहमदनगरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने ती कार डिव्हायडरवरुन पलीकडे गेल्याने अहमदनगर वरुन पुण्याकडे निघालेल्या कंटेनरनची या कारला धडक बसल्याने कार मधील लिलाबाई बबन काळे (वय 67) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन याबाबत दिलीप बबन काळे […]

अधिक वाचा..