संकटातही संघटनशक्ती; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. विशेषतः पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल कसा लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अजित पवार 9 फेब्रुवारीला ‘कमबॅक’ करणार, अशा आशयाचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच प्रत्यक्ष निवडणूक निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण […]
अधिक वाचा..