पुण्यात महसूलच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे ‘घबाड’ ! पैसे मोजताना CBI च्या अधिकाऱ्यांची दमछाक

पुणे (प्रतिनिधी) पुण्यात अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. नुकतेच वाघोली येथे तलाठी कार्यालयातील दोन मदतनीस यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना 8 लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची […]

अधिक वाचा..

कोयता गँगच्या गुंडाला अद्दल घडविणाऱ्या त्या “सिंघम” पोलिसांचा बाप्पुसाहेब शिंदे कडुन सत्कार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंबेगांव- बुद्रुक येथे सिंहगड रोडवर पाच दिवसांपुर्वी कोयता गँगच्या गुंडांने कोयता हातात घेऊन दहशत माजवली होती. त्याचवेळी अचानक पोलिसांनी सिनेस्टाईल एंट्री करत दहशत माजविणाऱ्या एका गुंडाला भर चौकात “पोलिसी खाक्या” दाखवत काठ्यांचा प्रसाद दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे सर्वच स्तरातून पोलिसांवर […]

अधिक वाचा..

पुण्यात मातंग नवनिर्माण सेनेचे आजपासुन हलगीनाद आंदोलन

शिरुर (तेजस फडके) पाषाण येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शुक्रवार (दि 23) पासुन मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन व यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांच्या तक्रारी संदर्भात न्याय मिळेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आलेले असुन रांजणगाव औद्योगिक वसाहतीत MEPL कंपनीने केमिकल युक्त अति प्रदूषित पाणी मातंग समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या दिशेने सोडलेले […]

अधिक वाचा..