जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन जिल्हा परिषद शाळेला कमी लेखू नये:- राणी कर्डीले 

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत शिरुर (किरण पिंगळे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन,मुलांनी मराठी शाळेला कमी न लेखता,अभ्यास करुन शाळेचे नाव उज्वल करावे. तसेच शिक्षकांनीही प्रमाणिकपणे विद्यार्थ्यांना सर्वागीण शिक्षण द्यावे. आज (दि 15) या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असुन सर्वच विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे आणि खुप अभ्यास […]

अधिक वाचा..

शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी

मुंबई: स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी प्रेरणा जागृती करण्याचे काम करावे. राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि श्रीमती […]

अधिक वाचा..

गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा…

मुंबई: विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सन 2021-22 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खत पुरवण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा…

मुंबई: कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले. पणन महासंघ अधिमंडळाची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. त्यावेळी सहकार मंत्री सावे बोलत होते. सहकार मंत्री सावे […]

अधिक वाचा..