झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण दिसून येतात. ही समस्या पुरुषांच्या पेक्षा महिलांना जास्त त्रास देते. ज्या लोकांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते ते लोक एनिमियाचे शिकार होतात. एनिमियाच्या रूग्णा मध्ये विटामिन बी, लोह तत्व, फोलिक एसिडचे प्रमाण कमी होते. कधीकधी अनुवांशिक कारणामुळे देखील हा रोग […]
अधिक वाचा..