RTO घोटाळ्यावर विधानसभेत खळबळ; विजय वडेट्टीवारांचे रॅकेटचे आरोप, SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत जोरदार चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी RTO विभागात संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप करत काही अधिकाऱ्यांची नावे आणि कथित ऑडिओ क्लिप सभागृहात सादर केल्या. वडेट्टीवार यांनी नागपूरसह विदर्भातील काही RTO कार्यालयांमध्ये चोरीच्या वाहनांची नोंदणी, बेकायदेशीर वसुली […]

अधिक वाचा..

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर; हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये तालुक्यातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग…? 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यात उघडकीस आलेल्या हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली असताना या घृणास्पद धंद्याचे धागेदोरे आता थेट शिरुर शहरातील काही नामांकित डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला असल्याची खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली असुन शिरुर शहरातील काही डॉक्टर आणि खासगी दवाखाने सध्या […]

अधिक वाचा..

शिरुर; हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये तालुक्यातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात उघडकीस आलेल्या हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली असताना या घृणास्पद धंद्याचे धागेदोरे आता थेट शिरुर शहरातील काही नामांकित डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला असल्याची खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली असुन शिरुर शहरातील काही डॉक्टर आणि खासगी दवाखाने सध्या […]

अधिक वाचा..

बदलापूरमध्ये ‘स्त्रीबीज विक्री’ रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांना अटक

बदलापूर: बदलापूर पूर्व परिसरात गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्रीबीज (अंडी) काढून बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याने तिघींना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात औषधे आणि इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुलक्षणा गाडेकर (४४), अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडे (४७) […]

अधिक वाचा..

क्राइम ब्रँचच्या धडक कारवाईत हवाला आणि बेकायदेशीर चलन रॅकेटचा पर्दाफाश

२ कोटी रुपये, ६१ किलो चांदी जप्त कानपुर: कानपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. क्राइम ब्रँचच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धनकुट्टी परिसरातील एका घरावर छापा टाकत हवाला आणि बेकायदेशीर चलन व्यवहार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ कोटी रुपयांची रोकड आणि […]

अधिक वाचा..

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एग डोनेशन–सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांना अटक

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सहार पोलिसांनी मोठी कारवाई करत ठाणे जिल्ह्यातून चालवण्यात येणाऱ्या बेकायदेशीर एग डोनेशन आणि सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचे धागेदोरे देशासह परदेशापर्यंत पसरल्याचे तपासात समोर आले आहे. बँकॉकहून येताच पोलिसांची कारवाई कल्याण येथील रहिवासी सुनौती बेलल (वय 44) हिला शुक्रवारी दुपारी 1.30 […]

अधिक वाचा..