अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणार; दोन दिवसांआधी राज ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली…

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे आज मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांआधीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (23 ऑगस्ट) अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आजच्या भेटीत अमित ठाकरे […]

अधिक वाचा..

बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव अन् राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीस…

मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली […]

अधिक वाचा..

जयकुमार गोरेंनी दाखवला राज ठाकरेंना आरसा

मुंबई: महाराष्ट्रात अपक्ष आमदारही निवडून येतात, पक्षाचा (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) एकही आमदार निवडून येत नाही. यावरून कोणाची किती ताकद आहे, याचे अनुमान काढा, असा टोला लगावून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आरसा दाखवला आहे. मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच ताकद मुंबईत आहेत. इतर […]

अधिक वाचा..

राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षची नाराजी दूर करणार; 2 ऑगस्ट रोजी ठाकरेंचा मार्गदर्शन मेळावा

मुंबई: महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षची नाराजी दूर करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. 2 ऑगस्ट रोजी पनवेल येथे शेतकरी कामगार पक्ष 78 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहे. यावेळी […]

अधिक वाचा..

राज-उद्धव ठाकरे भेटीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे 13 वर्षांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले. दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात पत्रयुद्ध पाहायला मिळाले. तिसरी मोठी घटना म्हणजे पुण्यातील रेव्ह पार्टीवरील कारवाई. या कारवाईत एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. या तिन्ही घटनांवर […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ‘तो’ एक शब्द वापरला अन्

मुंबई: उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी 25 मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली. बाळासाहेबांच्या खोलीत जात त्यांच्या आसनाला अभिवादन केले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी वापरलेल्या एका शब्दामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते धास्तावले […]

अधिक वाचा..

राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले तर…

मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलत असताना […]

अधिक वाचा..

त्यांचं राजकारण कचराकुंडीत गेलं; सोबत जाणारा समाप्त होईल, राज ठाकरेंना भाजप खासदारने डिवचलं

मुंबई: राज ठाकरे यांची काल मीरा भाईंदर येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत राज ठाकेर यांनी मराठी समर्थनात हिंदी सक्तीच्या बाजूने असणाऱ्या किंवा करु पाहणाऱ्या अनेक नेत्यांना थेट झोडपून काढलं आहे.यावर आता भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. त्यांनी राज ठाकरेंसोबत जो जाइल, तो समाप्त होईल असं वक्तव्य केलं आहे. हिंदीच्या मुद्यावरून […]

अधिक वाचा..

शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान

मुंबई: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली. त्यावर मीरारोडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला. तुम्ही हिंदी सक्ती करून दाखवाच, आम्ही दुकाने काय शाळाही बंद करू असं राज यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. मंत्री नितेश राणे […]

अधिक वाचा..

मस्ती करणार असाल तर दणका बसणार; राज ठाकरे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली आहे. राज […]

अधिक वाचा..