गुनाट गावच्या सरपंचपदी रामदास काकडे यांची निवड; प्रदीप कंद गटाकडे सत्ता कायम…
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील तिर्थक्षेत्र दत्त देवस्थान असलेल्या गुनाट गावच्या सरपंचपदी प्रदीप कंद यांचे खंदे समर्थक रामदास दगडु काकडे यांची नुकतीच निवड झाली. सरपंच सुनंदा शिवाजी कोळपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवार (दि ५) रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. गुनाट ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी सभेचे आयोजन […]
अधिक वाचा..