आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी

संभाजीनगर: सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक केलं असून यासाठी शासनाने ‘मेरा ई-केवायसी’ ॲप सुरू केलं आहे. त्यामुळे, आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता, काही मिनिटांत स्वतःचं आणि त्यांच्या कुटुंबाचं केवायसी पूर्ण करू शकतात. यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणं गरजेच आहे. ई-केवायसी कशी कराल (Step-by-Step मार्गदर्शन) १) ॲप्स डाउनलोड करा:  […]

अधिक वाचा..