लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय
तक्रारींसाठी ‘181’ हेल्पलाईन सुरू मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. योजनेशी संबंधित तक्रारी, शंका तसेच e-KYC मधील त्रुटी दूर करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘181’ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. एका कॉलवर तोडगा e-KYC करताना झालेल्या चुका तांत्रिक कारणांमुळे थांबलेले हप्ते अर्जातील […]
अधिक वाचा..