शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले ३५ मोबाईल परराज्यातून आणि परजिल्ह्यातून शोधून मूळ मालकांच्या ताब्यात

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. ही सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे. सन २०२४ ते एप्रिल २०२५ […]

अधिक वाचा..

लाँग कोविडमधून बरे झालेले ७० टक्के लोक ‘या’ समस्येचा करताहेत सामना

काही लोकांमध्ये असं दिसून आलं आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही ते अनेक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत. अलीकडेच, एम्सने एका रिसर्चमध्ये मोठा खुलासा केला आहे की, लाँग कोविडमधून बरे झाल्यानंतरही ७० टक्के लोकांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास दिसून आला आहे. पोस्ट-कोविड-19 सिंड्रोमची लक्षणं आणि त्याच्याशी संबंधित धोके समजून घ्या. फुफ्फुसं नीट काम करू शकत नाहीत. याशिवाय आहारातील बदलाचाही […]

अधिक वाचा..

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती , माञ रांजणगाव गणपती येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इतिहासात प्रथमच सन २०२३-२४ ची बँक पातळीवरील वसुली मार्च २०२४ अखेर 100 टक्के वसुली झाली असुन विकासोच्या नवीन इमारतीसाठी 34 लाख रुपयांची मुदत ठेव (Fix Deposit) रांजणगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत […]

अधिक वाचा..

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिरुर पोलिस स्टेशनने चोरी गेलेले नागरिकांचे 20 मोबाईल केले परत

महाराष्ट्रसह परराज्यातून चोरी गेलेले 3 लाख 28 हजार रुपयांचे मोबाईल शोधून आणले शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरी गेलेले मोबाईल शिरुर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मोठया शिताफीने तपास करत नागरीकांना परत केल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व पोलिस मित्र दिपक बढे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे राज्याबाहेरील पश्चिम बंगाल, […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापुरातून युवकाचा लॅपटॉप व मोबाईल लांबविला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका मुलाच्या घरातून अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा नजीक शिक्षक कॉलनी मध्ये सिद्धेश शामकुवर हा मित्रांसमवेत राहत आहे. सकाळच्या सुमारास सिध्देशचा एक मित्र रुम मध्ये झोपलेला असताना सिद्धेश त्याचा […]

अधिक वाचा..

भीमा नदीवरील पाणीपट्टी वसुलीत होतोय मोठा भ्रष्टाचार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या खडकवासला पाटबंधारे विभागाअंतर्गत भीमा नदीवरील तसेच कुकडी प्रकल्पातील डिंभे पाटबंधारे विभागाअंतर्गत उजव्या कॅनाल व घोडनदीवरील शेतकऱ्यांकडून दरवर्षी पाणी वापरापोटी या विभागाकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. सदरची पाणीपट्टी वसूल केली जात असताना शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यानंतर पाटबंधारे कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे भरल्याची पावती दिली जात नाही. […]

अधिक वाचा..