वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली; अतुल लोंढे

लाडकी बहीण, शेतकऱ्यांनंतर वीज ग्राहकांचीही भाजपा युती सरकारकडून घोर फसवणूक मुंबई: भारतीय जनता पक्ष युती सरकार राज्यातील जनतेची घोर फसवणूक करत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास सरकारने चालढकल चालवली आहे. शेतकरी कर्जमाफी देण्यासही सरकार तयार नाही आणि १ एप्रिलपासून २०२५ पासून वीज बिल स्वस्त केले जाईल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणाही फुसका […]

अधिक वाचा..

मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस

आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. आपण नेहमीच ऐकत असतो की, फिजिकल अ‍ॅक्टिविटीनं फिजिकल हेल्थ सोबतच मेंटल हेल्थवरही प्रभाव पडतो. फिजिकल अ‍ॅक्टिविटी जसे की, एक्सरसाईज, जिम, चालणं किंवा धावणं या गोष्टीही आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासोबतच स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या […]

अधिक वाचा..

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत 

आजीबाई चा बटवा दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल. जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते. अर्धा चमचा हळद […]

अधिक वाचा..

चक्क चहा पिऊन होईल अ‍ॅसिडीटी कमी एकदा पिऊन तर पाहा हर्बल टीचे ‘हे’ ४ प्रकार…

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अ‍ॅसिडीटीची समस्या कायम सतावते. अ‍ॅसिडीटी म्हणजे काय हे ज्यांना होते त्यांनाच कळते. छातीत होणारी जळजळ, मळमळ आणि त्यानंतर डोकेदुखी, उलट्या हा सगळा त्रास असह्य असतो. खाण्याच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, मसालेदार आणि तेलकट सतत खाल्ल्यामुळे अशाप्रकारच्या अपचनाच्या तक्रारी वाढतात आणि शरीरात आम्ल तयार होते. हे आम्ल जोपर्यंत शरीराबाहेर पडत नाही […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात महिला पडतात जास्त आजारी या ६ गोष्टी उन्हाळ्यात कराच उन्हाचा त्रास कमी…

1) सगळ्यात सामान्य पण महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पाणी पित राहणे. उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रचंड पाण्याची गरज असते. शरीर डिहायड्रेट होत राहते. त्याला सतत पाणी लागते. 2) भरपूर फळे खा. फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो. पोटाला आधार मिळतो. शरीरही हायड्रेटेड राहते. 3) डोक्यावर पातळ कॉटनची ओढणी घ्या. उन्हाने डोके गरम होते. त्यामुळे चक्कर येते. डोकं गरम होऊ […]

अधिक वाचा..

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

चहा १) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. कसे बनवावे: उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे. २) जिर्‍याचा चहा: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. कसे बनवावे: गरम पाण्यात जिरं घालून […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात मिळणाऱ्या ‘या’ पांढऱ्या भाजीमुळे कमी होईल कोलेस्टेरॉल 

शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची वाढ होणं आरोग्यासाठी घातक असतं. खासकरून हृदयाच्या आरोग्यावर बॅड कोलेस्टेरॉलचा वाईट प्रभाव पडतो. हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. त्यामुळेच शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढताच डॉक्टर सावध होण्याचा सल्ला देत असतात. हाय कोलेस्टेरॉल आजकाल एक फारच कॉमन समस्या झाली आहे. याला कारण आजची अनहेल्दी लाइफस्टाईलही आहे. तेलकट पदार्थ खाणं, जंक फूड, फास्ट […]

अधिक वाचा..

सतत पित्ताने होणारा त्रास चटकन कमी, पोटही होईल साफ करा हे घरगुती उपाय

जेवण केल्यानंतर पोट फुगणं, आंबट ढेकर येणं असे त्रास अनेकांना उद्भतात. भूक लागण्याआधीच सतत खात राहिल्यानं आंबट ढेकर येतात अनेकदा आंबट ढेकरांमुळे तोंडाची चव बिघडते आणि आंबट ढेकर येऊ लागतात तर कधी छातीत प्रचंड जळजळ होते. अनेकांना स्मोकिंग, दारू पिणं या कारणांमुळेही अपचनाचा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. […]

अधिक वाचा..

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा बेस्ट उपाय, जाणून घ्या सेवनाची पद्धत

कोलेस्ट्रॉलमध्ये खजूर-लसूण खाण्याचे फायदे खजूर हाय बीपीच्या रूग्णांसाठी फार चांगलं असतं. कारण यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं. तसेच खजूरमधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याने वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका कमी होतो. तसेच यातील अ‍ॅंटी ऑक्सिडेंटने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. कच्चा लसूण खाल्ल्याने काय होत लसणामध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करणारे […]

अधिक वाचा..

हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल

प्राचीन काळापासून हळदीचा वापर आरोग्यासाठी केला जातो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही हळद उपयुक्त ठरू शकते. हळद आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. हळदीचा वापर सामान्यतः घरांमध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद हा अनेक पोषक तत्वांनी […]

अधिक वाचा..