काय सांगता वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते ही डाळ

सामान्यपणे रोज सगळ्यात भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या डाळींचं सेवन केलं जातं. त्यात तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ या डाळींचा समावेश असतो. या डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. मात्र, अनेक लोकांना कुळीथ डाळीचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे मोजक्याच भागांमध्ये या डाळीचं सेवन केलं जातं. आज आम्ही तुम्हाला या डाळीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. […]

अधिक वाचा..

GST दर कमी करण्याचे श्रेय घेणा-या पंतप्रधानांनी आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी घ्यावी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सवयीप्रमाणे GST दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने GST आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज GST दर कमी केले म्हणून स्वतःची पाठ थोपटून […]

अधिक वाचा..

सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर

सायंकाळी ५.३० पर्यंत जेवल्यानंतर थेट सकाळी १० वाजता नंतर जेवण करावे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि पोटावरील फॅट्स कमी होतात. या अभ्यासात सहभाग घेतलेल्या लोकांनी मेडिटेरेनियन आहार घेतला. हा आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सर्व उपवास करणाऱ्या गटांमध्ये वेळ ठरवून उपवास न केल्याने वजन कमी होते म्हणजेच सरासरी ३-४ किलो वजन कमी […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात मक्याचे धागे, जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत 

हिवाळ्यात भुट्टा म्हणजे मका खाण्याची एक वेगळी मजा असते. भाजून लिंबू चोळून, तिखट मीठ लावलेला भुट्टा डोळ्यांसमोर आला तरी तोंडाला पाणी सुटतं. बरेच लोक हे भाजून किंवा उकडून खातात. याची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण जास्तीत जास्त लोक मक्याचे धागे कचरा म्हणून फेकतात. याला कॉर्न सिल्कही म्हटलं जातं. मात्र, […]

अधिक वाचा..

सांधेदुखी कमी करण्यासाठी ‘एरंडेल तेल’ गुणकारी

जस जसे तुम्ही उतारवयात येता, तशा शरीराच्या व्याधीही वाढतात. मात्र आजकाल सार्‍याच वयोगटात दिसणारा एक आजार म्हणजे ‘सांधेदुखी’. बरेच जण गुडघेदुखीचे प्रमाण प्रचंड स्वरुपात वाढले की उपायांसाठी धावाधाव करतात. त्यावेळी गोळ्या आणि काही वेदनाशामक क्रिम्स वापरणे केवळ हेच मार्ग राहतात. मात्र नैसर्गिक उपायांनी गुडघेदुखी कमी करण्यासाठी ‘एरंडेल तेलाचा’ वापर करा. ( केसांच्या समस्या दूर करण्यासाठी […]

अधिक वाचा..

आमच्या मविआने व्हॅटच्या किमती कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्या…

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने व्हॅटच्या किमती कमी करून गॅसची किंमत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न करून उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेला दिलासा देतील का? असा थेट प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात केला. आमदार जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार राज्यातील गॅस दरवाढ व वीज प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले. मागील वर्षभरात केंद्रसरकारने […]

अधिक वाचा..