लोकसभेतील फक्त दोन खासदारांनी नाकारला पगार

नवी दिल्ली: खासदारांना मिळणारा पगार आणि विविध भत्त्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा या विषयावर वेगवेगळ्या पक्षांतील खासदार पक्षभेद विसरून एकत्र येताना दिसतात. मात्र सध्याच्या लोकसभेत याला अपवाद ठरतील असे दोन खासदार आहेत. त्यांनी खासदार म्हणून मिळणारा पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, सध्याच्या लोकसभेत केवळ दोन खासदारांनी आपला पगार न घेण्याचा […]

अधिक वाचा..

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत किशोरच्या याचिकेला सुनावणी नाकारली

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने बिहार निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला कडक शब्दांत फटकारले आणि म्हटले, “लोकांनी तुम्हाला मतदान केले नाही म्हणून तुम्ही लोकप्रियतेसाठी न्यायालयात आलात.” सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले की याचिकेत संपूर्ण निवडणुकीला आव्हान दिले गेले आहे, आणि असे मुद्दे विचारात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ह.भ.प.गणेश महाराज फरताळे यांनी दशक्रियाचे मानधन नाकारले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरोना काळामध्ये अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष मृत झाले तर काही मातेंचा मुलगा मृत झालेला असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका मातेच्या दशक्रिया दरम्यान सदर मातेचा तरुण मुलगा कोरोनामध्ये मृत झाल्याचे समजताच ह. भ. प. गणेश महाराज फरताळे यांनी दशक्रिया विधीतील प्रवचनचे मानधन नाकारून समाजापुढे आदर्श निर्माण करुन दिला आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

मयत व्यक्तीला अपत्य नसल्याचे कळताच महाराजांनी नाकारले मानधन

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राला संतांची खुप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रवचन तसेच किर्तनकार समाजप्रबोधन करत आहेत. त्यासाठी ते योग्य मानधनही घेतात. कधीकधी मानधन कमी मिळाल्याने काही किर्तनकार नाराज झाल्याच्याही घटना आपल्या आसपास आपण पहात असतो. परंतु शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ज्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आहे. त्यांना अपत्य नसल्याचे कळताच शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे […]

अधिक वाचा..