भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेला झाडीत ढकलून तिच्या नाकाला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील गोवर्धन परिक्रमा मार्गावर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नाव मोनिका रैना असून त्या मुंबईच्या […]
अधिक वाचा..