परदेशी उमेदवारांसाठी प्रवेश नोंदणी वेब पोर्टल विकसित

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांच्या हस्ते वेब पोर्टलचे उद्घाटन मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थामधुन राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपुर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील उमेदवारांना व्हावी, आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) […]

अधिक वाचा..

पाबळला मतदार नोंदणी सह आधार कार्ड जोडणी शिबिर

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे यांच्या आदेशानुसार राष्ट्रिय सेवा योजनेमार्फत विशेष नव मतदार नोंदणी सह मतदार ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले असून यावेळी विद्यालयातील 50 विद्यार्थ्यांनी नव मतदार नोंदणी केली आहे. पाबळ (ता. शिरुर) पद्ममणी जैन कला व […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ सुरु…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ मोठया थाटात चांडोह, फाकटे, वडनेर, पिंपरखेड, मलठण, केंदूर, करंदी, पाबळ, जातेगाव या ठिकाणी करण्यात आला. तसेच पिंपरखेडचे उपसरपंच यांनी या कठीण काळात शिवसेनेला साथ देत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात प्रत्येक गावात ही मोहीम जोरदारपणे […]

अधिक वाचा..