संभाजीनगरातील ग्रीन झोनमध्ये बांधलेल्या 75 हजार मालमत्ता होणार नियमित…

संभाजीनगर: छ. संभाजीनगर शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीचा ईएलयू (सध्या असलेल्या जमिनीचा) नकाशा सोमवारी मनपा प्रशासकांसमोर सादर करण्यात आला. तेव्हा शहरातील ग्रीन झोनमधील सुमारे ७५ हजार मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. सन १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाल्यावर आसपासची १८ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. […]

अधिक वाचा..

नियमित कर्जफेड करणारे अनेक शेतकरी अजूनही प्रोत्साहनपर

शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामपंचायत निवडणूकीच्या आचार संहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान रखडल असून रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?याकडे पुणे जिल्हयासह शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन पर ५०, ०००रु. देण्याचा दृष्टीने मागील ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता. मात्र ठाकरे सरकारला […]

अधिक वाचा..