अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे कारणे व उपाय   

मुख्य कारणे (वैद्यकीय दृष्ट्या) 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशरVlरक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी […]

अधिक वाचा..

डिप्रेशन दूर करण्यासाठी उपाय

१) आपल्याला डिप्रेशन (नैराश्य) आले, हे स्वतः मान्य करणे महत्वाचे आहे. त्यानंतरच उपायांचा विचार करता येईल. डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे. याबद्दल कमीपणा बाळगू नये. डिप्रेशन मध्ये कुटुंबाचा व मित्रमंडळींचा मानसिक आधार खूप मोलाचा आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. २) डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला कामात ठेवावे. कशात तरी गुंतवून घ्यावे. आवडणारे काम करावे. काहीच करायला नको […]

अधिक वाचा..

गाढ झोप येण्यासाठीचे उपाय

रात्री चांगली झोप येण्यासाठी 7 ते 8 वाजता दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे. फार जास्त जड काही न खाता हलकं काहीतरी खावं. 8 वाजतानंतर पूर्ण घरातील लाइट डिम ठेवा. प्रकाश कमी असेल तर झोप लवकर लागेल. रात्रीचं जेवण झाल्यानंतर मेंदू एक्साइट होईल असं काही करू नका. जसे की, हॉरर सिनेमा बघणे किंवा ऑफिसचं काम करणे. […]

अधिक वाचा..

पावसाच्या दिवसात सतत होणारा सर्दी-पडसा ‘या’ नॅचरल उपायांनी लगेच वाटेल फ्रेश

सगळीकडेच आता पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. उकाडा जाऊन आता गारवा आणि मातीचा सुगंध पसरला आहे. वातावरणात बराच बदल झाला आहे. अर्थात वातावरण बदलाचा प्रभाव आपल्या आरोग्यावरही बघायला मिळतो. या दिवसांमध्ये सर्दी-पडस्याचा त्रास सतत होत राहतो. एकदा का सर्दी झाली तर कशातही मन लागत नाही. मग अंगदुखी आणि तापही येतो. अशात या दिवसांमध्ये सतत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

PCOD कारण, लक्षण आणि उपाय 

पी. सी. ओ. डी. ची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात, त्या मधील काही लक्षणे पुढील प्रमाणे  अनियमित पाळी: नेहमीच्या तारखेला पाळी न येणे, किंवा नेहमीच्या तारखेपेक्षा खूप उशिराने पाळी येणे हे पी. सी. ओ. डी. चे प्रकर्षाने जाणवणारे लक्षण आहे. अनेकदा पाळी दोन ते सहा महिने येत नाही. अशावेळी तातडीने डॉक्टरांना दाखवणे अतिशय गरजेचे आहे. पी. […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी झालंय-थकवा येतोय ६ उपाय करा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होत जातं. शरीरात रक्तात कमरता असल्यास बल्ड सेल्स, ऑक्सिजन कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. रक्ताच्या कमतरतेनं हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स कमी होत जातात. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता भासू शकते. महिलांना ही समस्या सर्वाधिक उद्भवते. […]

अधिक वाचा..

सारखं डोकं दुखत, डोक जड होण्याची कारणं आणि डोकेदुखी थांबण्याचे उपाय

डोकेदुखीचा त्रास अनेकांना सतत सतावत असतो. त्यातून त्वरित आराम मिळण्यासाठी औषधे घेण्याऐवजी साधे घरगुती उपाय करणे जास्त फायद्याचे ठरते. अनेक कारणांमुळे डोकं दुखतं. पित्ताचा त्रास असेल किंवा झोपेचा अभाव डोकं लगेच दुखायला लागत. आजकाल मोबाइल, लॅपटॉप पाहण्याचे प्रमाण खुप जास्त आहे त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोकही दुखत. काही साधे उपाय आहेत जे केल्याने डोकं […]

अधिक वाचा..

खाज / बारीक फोडी, पुरळ उठणे कारणे व उपाय 

कारणे संसर्ग होणे, अति उष्ण पदार्थ जास्तच खाणे, अजीर्ण होणे, शौचास साफ न होणे, रक्तात दोष निर्माण होणे, जडान्न घेणे, अँलर्जी होणे. इ. उपाय १) वरील कारणे कमी करा आणि नियमित प्राणायाम करा. केव्हाच खाज येणार नाही. २) B – Tex मलम खाजेवर सकाळ संध्याकाळ लावा. कारण त्यामध्ये कापूर असते. ३) कोरफड पानातील गर / […]

अधिक वाचा..

हाताच्या कोपरांचा काळपटपणा सहज दूर करणारे सोपे घरगुती उपाय

हाताच्या कोपरांचा ही एक चिंताजनक समस्या आहे. कोपरांचा रंग काळा झाला तर अनेक महिलांना स्लीव्हजलेस ड्रेस घालता येत नाही. किंवा लांब बाह्यांचेच कपडे वापरणं भाग असतं. अनेक केमिकल्स, क्रीमचा उपाय करूनही काळपटपणा दूर होत नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती गोष्टींची मदत घेऊ शकता. बटाट्याचा रस: बटाट्याचा रस कोपरांचा काळपटपणा कमी करण्यासाठी वापरू […]

अधिक वाचा..

सर्दी होण्याची कारणे, लक्षणे नि उपाय

ऋतू बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी. प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो. परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते. सर्दीची योग्यवेळी चिकित्सा केली नाही, तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात. कारणे थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न […]

अधिक वाचा..