ठाणे होर्डिंग दुर्घटनेनंतर शिंदेंचा अॅक्शन मोड; अनधिकृत होर्डिंग हटवा, मोठ्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश

ठाणे: ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी होर्डिंग दुर्घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तात्काळ हटविण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. धोकादायक ठरणाऱ्या होर्डिंग्सवर त्वरित कारवाई करून बेकायदेशीर […]

अधिक वाचा..