झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या या सवयीला सामान्य समजलं जातं. पण जर असं तुमच्यासोबत नेहमीच होत असेल तर ही सवय गंभीर आजाराचे संकेत असू शकते. रात्री पुन्हा पुन्हा तहान लागण्याचा काही आजारांशी संबंध असू शकतो. रात्री पुन्हा पुन्हा तहान लागण्याचं कारण बऱ्याचदा लोकांना रात्री पुन्हा […]
अधिक वाचा..