डिलाईल रोड बीडीडी चाळ रहिवासी शिंदे- फडणवीस सरकारचा विरुद्ध आक्रमक

मुंबई: डिलाईल रोड येथील बिडीडी १३ व १५ मधील रहिवाशांना म्हाडाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग येथील बदामी बोहरी चाळीतली म्हाडाच्या ताब्यातील घरे देण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. परंतु आमदार आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यामतून म्हाडा प्रशासनावर दबाव आणून हा निर्णय बदलवून घेतला. यामुळे बीडीडी चाळीतील रहिवासी आक्रमक झाले असून यानिर्णयामुळे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पास […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या अपघातातील आमदाबादच्या आणखी एकाचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या तरुणांच्या अपघातात जागीच 4 जण ठार झालेले असताना त्यातून सावरताना आमदाबादकरांना पुन्हा धक्का बसला असून अपघातातील गंभीर जखमी असलेला समाधान श्रावण साळवे (वय १८) याचे नगर येथे उपचार सुरु असताना शनिवारी (दि. २५) रोजी सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 5 वर गेली आहे. गुढीपाडव्याच्या […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये भारत स्काऊट गाईड रहिवासी शिबिर

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असताना सलग चौथ्या वर्षी सदर शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस […]

अधिक वाचा..