शरद पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा समितीने केला नामंजूर…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी आदरणीय शरद पवारसाहेब कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद पवारसाहेबांनी राजीनामा परत घ्यावा […]

अधिक वाचा..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल…

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तर *महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरपंचांवर राजीनाम्यासाठी दबाव सत्र

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमच अनुसिचीत जाती जमातीचे आरक्षण सरपंच पदासाठी जाहीर झाले अन सरपंच पदी रमेश गडदे यांची वर्णी लागली असताना आता सध्या सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने राज्यातील राजकारणानंतर आता गावातील राजकारणात खळबळ उडाली आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..