राहुल गांधींच्या ‘त्या’ निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट? अनेकांचे तडकाफडकी राजीनामे; कारण काय?

मुंबई: गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरच्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला हीच बाब लक्षात घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशात डबघाईला आलेल्या काँग्रेसला बळकटी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. याअंतर्गत माजी मंत्री, […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे दिल्लीत जाताच त्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात महाविकास आघाडीतील नेतेमंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले हे राजीनामासत्र थांबण्याचे नाव घेत नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी गेले असतानाच बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने […]

अधिक वाचा..

जयंत पाटलांनी दिला राजीनामा, ‘या’ बड्या नेत्यावर सोपवली पक्षाची जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकृत घोषणाही पक्षाकडून करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती म्हणून […]

अधिक वाचा..

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेताच कार्यकर्त्यांचा ढोलताशांच्या गजरात जल्लोष…

मुंबई: आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची व पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात जोरदार आनंद व्यक्त केला. (दि. २ मे) २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या […]

अधिक वाचा..