नशिबाने दिलेले हिरावले आणि पुन्हा बहाल केले

मिडगुलवाडीच्या राजेंद्र पिंगळे या युवकाची संघर्षगाथा शिक्रापूर (शेरखान शेख): माणसाच्या जीवनात प्रयत्नांना नशिबाची जोड मिळाली की यशाचा राजमार्ग सापडतो हे खरे असून कधी कधी मिळालेली एखादी गोष्ट नशिबात नसेल तर तोंडचा घास हिरावला जातो. मिडगुलवाडी येथील राजेंद्र पिंगळे या युवका बाबत घडलेला हा प्रसंग असून जीवनातील कसोटी पाहणाऱ्या वेदनादायी प्रवासात अत्यंत संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर […]

अधिक वाचा..

ग्रामीण भागातील PMPML ची बससेवा होणार पूर्ववत

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षांना सूचना शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्यामुळे सदर बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी PMPML चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असल्याने सदर बससेवा पुन्हा सुरु होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना काळानंतर जनजीवन […]

अधिक वाचा..