जोड खतांचे गौडबंगल बाळासाहेब थोरातांकडून सभागृहात उघड

मुंबई: खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने दिली जात आहेत, शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात […]

अधिक वाचा..

श्रीगोंदयातील दुध भेसळ प्रकरणी शिरुर कनेक्शन उघड

शिरुर (अरुणकुमार मोटे): श्रीगोंद्यातील काष्टी येथील दुध भेसळीमध्ये पुणे जिल्हयातील शिरूरच्या कैलास बालाजी लाळगे सह जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथील वैभव हांडे याला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. दूध हे प्रत्येक सर्वसामान्यांच्या जीवनातील एक अत्यावश्यक व अविभाज्य घटक आहे. अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तसेच अनेक खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी […]

अधिक वाचा..