शेतकऱ्यांच्या अनुदान घोटाळ्यात मुख्य आरोपीला अटक, महसूल विभागात खळबळ

मुंबई: शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सुमारे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य आरोपी आशिष प्रमोदकुमार पैठणकर याला आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे.पैठणकर हा घनसावंगी तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होता. महाघोटाळ्याची […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना फक्त ७ दिवसांत मिळणार हक्काचा शेतरस्ता जाणून घ्या महसूल विभागाचा नवा आदेश

औरंगाबाद: शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे तहसील कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. आदेश निघूनही अंमलबजावणी होत नव्हती. पण आता हा त्रास संपणार आहे. महसूल विभागाचा नवा निर्णय तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी आता फक्त ७ दिवसांत करावी लागेल. रस्ता मोकळा केल्यानंतर जिओ-टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल. प्रत्येक शेतात जाण्यासाठी किमान १२ फूट रुंदीचा […]

अधिक वाचा..

वाळू तस्करांना दंड नाही तर थेट ‘एफआयआर’; महसूल विभागाचे नवे परिपत्रक

अधिकाऱ्यांवर राहणार जबाबदारी सोलापूर: वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उपसा, वापर व वाहतूक रोखण्यासाठी अशा व्यक्तींवर जबर कारवाई केली जाणार आहे. वाळू व इतर गौण खनिजाची अवैध/अनधिकृत उपसा, वापर, वाहतूक व तस्करीमध्ये आढळून आलेल्या व्यक्ती यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई म्हणजेच एफआयआर दाखल […]

अधिक वाचा..