घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत नदीपात्रातून दिवसाढवळ्या बेसुमार बेकायदेशीर वाळु उपसा होत असताना घोड पाटबंधारे विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कारवाईसाठी नेमकी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे…? असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. […]

अधिक वाचा..