तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. जास्त तापमान वाढल्यानं शरीर स्वत:ला थंड ठेवू शकत नाही. ज्यामुळे आतलं तापमान वाढतं. अशात हार्ट रेट वाढतो आणि यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. ब्लड फ्लो  हीट स्ट्रोकमुळे शरीराचं तापमान वाढू शकतं. हीट स्ट्रोक अशी कंडीशन आहे ज्यात […]

अधिक वाचा..