‘माझ्या बायकोचे नाव जिनिलिया आहे, जेनेलिया नाही; रितेश देशमुख यांचा खुलासा

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे तो ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून त्याचा लूक समोर आला आहे; तर दुसरीकडे त्याने पत्नीच्या नावाबाबतचा गैरसमज दूर केला आहे. रितेशची पत्नी जिनिलिया देशमुख हिला अनेकदा ‘जेनेलिया’ असे संबोधले जाते. मात्र एका […]

अधिक वाचा..

अजित दादांच्या आठवणींनी रितेश देशमुख भावुक; ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर अश्रूंनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राजकीय वर्तुळासह मराठी मनोरंजन विश्वातूनही तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अनेक कलाकारांनी भावुक शब्दांत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता रितेश देशमुख अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीला उपस्थित होता. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी […]

अधिक वाचा..

अशा व्यक्तीला माझ्या भाऊच्या धक्क्यावर जागा नाही; अनुश्री माने–राकेश वादावर रितेश देशमुख संतापले

मुंबई: बिग बॉस मराठी ६ च्या घरात दुसऱ्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक अनुश्री मानेने तिचा आक्रमक खेळ दाखवायला सुरुवात करत राकेशसोबत थेट वाद उभा केला आहे. घरातील मोठ्या बेडवरून सुरू झालेल्या या वादामुळे संपूर्ण घरातील वातावरण तापले आहे. राकेशला पाठदुखीचा त्रास असल्याने मोठ्या बेडवर झोपायची गरज होती. मात्र अनुश्रीने ती जागा सोडण्यास […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! सोनाली राऊतच्या ‘ॲटीट्यूड’वर रितेश भाऊंचा संताप, थेट नॉमिनेशनचा इशारा

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक सोनाली राऊतच्या वागणुकीमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तिला कडव्या शब्दांत सुनावलं आहे. “हा ॲटीट्यूड घरी ठेवायचा, या घरात नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगत रितेश भाऊंनी शिस्त आणि मर्यादांची आठवण करून दिली.शो सुरू झाल्यापासूनच रितेश […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखचा थेट अनुश्रीवर वार

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच दुसरा भाऊचा धक्का पार पडला असून, यावेळी सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी थेट अनुश्रीची शाळा घेतली आहे. दुसऱ्या आठवड्यात घडलेल्या वादामुळे प्रेक्षकांमध्ये याची उत्सुकता होती आणि अखेर तो क्षण समोर आला आहे. या आठवड्यातील राशन टास्कदरम्यान अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यात वाद झाला होता. या वादात अनुश्रीकडून शिवीगाळ झाल्याचा आरोप प्राजक्ताने […]

अधिक वाचा..

रितेश देशमुखवर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू…

मुंबई: अभिनेता रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रितेशची सावली असलेल्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजकुमार तिवारी असं त्यांचं नाव असून ते रितेशचे मॅनेजर होते. राजकुमार तिवारी केवळ रितेशचे मॅनेजरच नव्हते तर त्याच्या मोठ्या भावासारखे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेशला खूप मोठा धक्का बसला आहे. रितेशनं पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त […]

अधिक वाचा..