बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ संस्कारात ‘या’ स्तोत्राचा समावेश करा
गर्भारपणात सगळे आईची काळजी घेतात, पण आईला काळजी असते ती बाळाची. बाळ सुखरूप जन्माला यावे म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते, आवश्यक ती सगळी काळजी घेते. याच उपचाराला जोड देता येते उपासनेची! रामरक्षा स्तोत्रामध्ये असे ११ श्लोक आहेत, जे आपल्या नखशिखांत देहाचे रक्षण करतात. म्हणून त्याला रामरक्षा कवच असे म्हणतात. बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ […]
अधिक वाचा..