शिरुर तालुक्यात शाळेसमोरील मोकळया पटांगणात मुक्त संचार करणारा आजारी बिबट्या जेरबंद…
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील मलठण येथील गावठाणालगत असलेल्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात सोमवारी (ता २९) सकाळच्या सुमारास मुक्त संचार करणारा बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे परीसरात मुलांसह नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली होती. वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने तातडीने बिबट्याला जेरबंद केले आहे. मलठण येथील गावठाणालगत असलेल्या शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात भर […]
अधिक वाचा..