पदभार स्वीकारताच शशिकांत शिंदेंचा मोठा धमाका; रोहित पवारांना दिलं महत्वाचं पद

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदाचा जयंत पाटील यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच विधान परिषदेचे आमदार शशीकांत शिंदे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. आता पक्षातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच आमदार रोहित पवार यांची मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे. शशिकांत शिंदे यांनी बुधवारी […]

अधिक वाचा..

माझं नाव ईडीने FIR’मध्ये नंतर घेतल पण लढाई मीच जिंकणार म्हणत रोहित पवार उतरले मैदानात

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीतसापडले आहेत. ईडीकडून पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल आहे, अशातच यावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असं म्हणत रोहित पवारांना आपण लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ईडीने कारवाई केली शिखर बँकेचे […]

अधिक वाचा..

पवार कुटुंबाला मोठा धक्का! ED च्या आरोपपत्रात थेट रोहित पवारांचं नाव…

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. हा रोहित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण रोहित पवार यांचं नाव आरोपी म्हणून चार्जशीटमध्ये घेण्यात आलं आहे. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर (तेजस फडके) शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शिरूर तालुक्यात नाराजीचा सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. शिवाय, रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी? असा प्रश्न विचारून […]

अधिक वाचा..