टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढून मुंबईत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे विश्रांती घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्याचा आरोप करत, संबंधित पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेस […]

अधिक वाचा..