शिरूर तालुक्यात घर बंद असताना घरफोडी, तब्बल पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांबे वस्ती, न्हावरे येथे एका शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संकेत बाजीराव साठे (वय 30, व्यवसाय – शेती, रा. तांबे वस्ती, ता. शिरूर, […]

अधिक वाचा..