सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!
संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकात सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडून निषेध नोंदवला. तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी […]
अधिक वाचा..