शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळावी या उद्देशाने निमोणे तसेच चिंचणी या ठिकाणी शासनाच्या वतीने वाळू डेपो उभारण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यापासुन सर्वसामान्य लोकांना एकही ब्रास वाळू शासनाच्या नियमानुसार मिळाली नाही. उलट वाळू ठेकेदाराने काळ्या बाजारात 4 ते 5 हजार रुपये ब्रासने वाळू विकण्याचा सपाटाच लावला असुन शासनाच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली सर्रास वाळूचोरी; रात्रीच्या वेळेस चोरट्या मार्गाने होतेय वाळूची वाहतुक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणातून वाळू उपसा करण्यासाठी शासनाच्या वतीने निमोणे आणि चिंचणी येथे वाळूडेपो उभारण्यात आले. शासनाच्या वतीने 600 रुपयात 1 ब्रास वाळू देण्यात येणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात मात्र या वाळूडेपोवर सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळतच नसुन चिंचणी येथील वाळूडेपोच्या नावाखाली रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतुक सुरु असल्याचे […]

अधिक वाचा..